सातबारा Watch

← जळोची

Ferfar #32270 · जळोची

बारामती, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
155/2/प्लॉट
Talathi
मयुरेश सुरेश वाघमोडे
First seen
9h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : आयसीआयसीआय बँक शाखा नेवसे रोड, बारामती, ता. बारामती, जि. पुणे. गहाणखत लिहुन देणार : सुजित सुरेश महाजन रा. जळोची यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. बारामती2 यांचेकडील दस्त क्रमांक 12535-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2250000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 155/2/प्लॉट नं. 14 क्षेत्र 2.6714 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुजित सुरेश महाजन यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2250000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. 155/2/प्लॉट नं. 14