सातबारा Watch

← जळोची

Ferfar #32293 · जळोची

बारामती, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-20
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
191/1/प्लॉट
Talathi
मयुरेश सुरेश वाघमोडे
First seen
7h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 20/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : स्टेट बँक ऑफ इंडीया, शाखा- मिनी आरएसीपीसी बारामती, जि.पुणे ,स्टेट बँक ऑफ इंडीया, शाखा- मिनी आरएसीपीसी बारामती, जि.पुणे गहाणखत लिहुन देणार : महेंद्र हरिभाऊ रणसिंग ,महेंद्र हरिभाऊ लोहार रा. जळोची यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. बारामती2 यांचेकडील दस्त क्रमांक 12809-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 191/1/प्लॉट नं 4 क्षेत्र 1.6520 वर बोजा दाखल करणेबाबत श्री महेंद्र हरिभाऊ रणसिंग ,महेंद्र हरिभाऊ लोहार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. 191/1/प्लॉट नं 4