सातबारा Watch

← जळोची

Ferfar #32301 · जळोची

बारामती, पुणे · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
132/1
Talathi
मयुरेश सुरेश वाघमोडे
First seen
2h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026 लिहुन देणार : - घनश्याम श्रीधर मोरे , लिहुन घेणार : - उमाजी धर्माजी चलवादी , मौजे जळोची ता. बारामती जि. पुणे गट नंबर 132/1 प्लॉट नंबर 30 क्षेत्र 2.80.00 आर. चौ. मी. आकार 00 रू. 06 पैसे, वरील गट नंबर 132/1 मधील बिगरशेती प्लॉट नंबर 30 मधील खाते क्रमांक 9185 मधील लिहून देणार घनश्याम श्रीधर मोरे यांचे मालकी हिश्याचे संपुर्ण क्षेत्र 01.40.00 आर. चौ. मी. ( म्हणजेच 140.00 चौ. मी. ) उत्तर बाजुकडील पुर्व पश्चिम पट्टी असुन याचे मध्यावरील समाईक वॉल कंपाऊंडसह तसेच यामधील बांधकाम याचा बारामती नगरपरिषदेकडील वॉर्ड क्रमांक बीएमसी 13 मालमत्ता क्रमांक 468 यांसह सदर मिळकत लिहून घेणार उमाजी धर्माजी चलवादी यांस कायम खुषखरेदी दिली ती पुर्व बाजुचे 15 मीटर रूंदीचे रस्ता वापर वहिवाट करणेचे हक्कासह कायम खुषखरेदी दिली असे. दुय्यम निंबधक सह दु.नि. बारामती2 जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 13079/2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1100000 घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. 132/1/प्लॉटनं.30,132/1/प्लॉटनं.30