Ferfar #32314 · जळोची
बारामती, पुणे · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 25
- Talathi
- मयुरेश सुरेश वाघमोडे
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
मौजे जळोची ता. बारामती जि. पुणे येथील जमीन गट नंबर 25 याचे क्षेत्र 4 हे. 81 आर + पो. ख. 0 हे. 03 आर असे एकूण 4 हे. 84 आर यापैकी जमीन विक्री करणार धनंजय विश्वनाथ वाबळे यांनी जमीन खरेदीदार हुसेन महमंद शेख यांना 0 हे. 01.50 आर क्षेत्र विक्री केलेले होते. सदर क्षेत्राची गाव दप्तरी दुय्यम निबंधक बारामती यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3588/1999 दिनांक 21/09/1999 प्रमाणे सूची क्रमांक 2 अन्वये फेरफार क्रमांक 8426 नुसार नोंद घेण्यात आलेली होती परंतू सदरची फेरफार नोंद अपत्रक पाहून नोंद इतर हक्कात ठेऊन नोंद नामंजूर या कारणास्तव रदद करणेत आलेली होती. परंतू महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग यांचेकडील क्र. R&FD – 31060 ( 60 )/13/2025 - MRF/ ( Desk LI ) ( Comp NO. 1333447 ) दिनांक 04/11/2025 रोजीचे पत्राअन्वये व शासन अधिसूचना, महसूल व वन विभाग दि. 07/09/2017 शासन अधिसूचना, महसूल व वन विभाग दि. 01/01/2025, शासन अधिसूचना, महसूल व वन विभाग, दि. 03/11/2025 नूसार धनंजय विश्वनाथ वाबळे यांचे नावे असलेले क्षेत्रापैकी 0 हे. 01.50 आर क्षेत्र कमी करून हुसेन महमंद शेख यांचे नावे 0 हे. 01.50 आर क्षेत्र दाखल करणेत येत आहे.