Ferfar #32322 · जळोची
बारामती, पुणे · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 187/2/3/प्लॉट
- Talathi
- मयुरेश सुरेश वाघमोडे
- First seen
- 36h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
लिहून देणार : स्टेट बँक ऑफ इंडीया शाखा बारामती ता. बारामती जि. पुणे,
लिहून घेणार : उदय मल्हारी पाटील यांनी गट नं. 187/2/3/प्लॉट नं. 5 तपशिल : प्रमाणे उदय मल्हारी पाटील यांनी स्टेट बँक ऑफ इंडीया शाखा बारामती ता. बारामती जि. पुणे यांच्या कडुन रक्कम रुपये 1000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 27705 या फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दुय्यम निबंधक बारामती2 यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 11094/2026 दिनांक 09/09/2026 प्रमाणे सूची क्रमांक 2 दिलेवरून तसेच सह दुय्यम निबंधक बारामती2 यांचेकडील 65-चुक दुरुस्ती पत्र दस्त क्रमांक 12834/2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे सूची क्रमांक 2 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
187/2/3/प्लॉटनं.5