Ferfar #9715 · काटेवाडी
बारामती, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 14/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 08/10/2026
खातेदार: निवृत्ती जगन्नाथ मासाळ यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर एच.डी.एफ.सी.बँक लि. शाखा बारामती यांचेकडून दिनांक 10/05/2018 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 660000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबतसह दुय्यम निबंधक बारामती यांचेकडील सूची क्र 2 11699 दिनांक 29/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.