Ferfar #9733 · काटेवाडी
बारामती, पुणे · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 58
- Talathi
- प्रसाद विजय काळे
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 02/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026
लिहुन घेणार : काट्याचीवाडी वि.का.सेवा सह.सोसा.लि, मु.पो.काट्याचीवाडी ता. बारामती जि. पुणे
लिहुन देणार : शिवाजी दगडु कोळेकर रा. काटेवाडी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 58 क्षेत्र 0.4000 वर रक्कम रुपये 800000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.