Ferfar #10704 · पिंपळी
बारामती, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-13 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 342/3
- Talathi
- प्रसाद विजय काळे
- First seen
- 24h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : किसेत्सू सायसन फायनान्स (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड शाखा बारामती, जि. पुणे तर्फे अधिकृत अधिकारी संदिप अरूण शिंदे
गहाणखत लिहुन देणार : आकाश सुनिल विटकर रा. पिंपळी यांनी दुय्यम निबंधक बारामती यांचेकडील दस्त क्रमांक 12437-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1692200.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 342/3 क्षेत्र 0.0100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आकाश सुनिल विटकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1692200.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
पुजा आकाश विटकर (खाता क्रमांक :- 2277) ,
अमर सुनील विटकर (खाता क्रमांक :- 2277) ,
अमन सुनील विटकर (खाता क्रमांक :- 2277) ,