सातबारा Watch

← गुनवडी

Ferfar #14335 · गुनवडी

बारामती, पुणे · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
465
Talathi
सुरज दिलीप पाटमास
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22-05-2026 मौजे- गुणवडी येथील गट नं.465 वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक- 3520 दिनांक-28/02/1998 अन्वये 0.01 हे.आर इतर हक्कात दाखल असलेला बेकायदेशीर व्यवहार म्हणून असलेले रुक्मिणी पांडुरंग राजमाने क्षेत्र 0.01 हे.आर हि नोंद नियामानुकुल करून सदर गटातील मूळ खरेदी देणार- बाळासो वामनराव मुरुमकर यांचे वारस ज्ञानदेव बाळासो मुरुमकर, भरत बाळासो मुरुमकर, सुनंदा शिवाजी काळे, मालन शिवाजी परकाळे, मंगल देविदास पवार यांचे सामाईक क्षेत्रातुन 0.01 हे.आर क्षेत्र कमी करून खरेदी घेणार- रुक्मिणी पांडुरंग राजमाने क्षेत्र 0.01 हे.आर सातबारा सदरी दाखल करणेत येत आहे. नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग बारामती यांनी दिलेल्या जा.क्र.ससनर-बा/मंजूर प्रा.यो.पुणे/झोन दाखला /861 दि. 23/06/2026 या दाखल्यावरून सदरचे क्षेत्र हे रहिवासी विभागात समाविष्ट आहे. महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचेकडील क्र. R and FD 31060(60)/13/2025-MRF/ (Desk L1) (Comp NO.1333447) दिनांक 4/11/2025 रोजीचे पत्राअन्वये व महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-2025/ प्र.क्र.178/ल-1 दिनांक-30/04/2025 अन्वये तसेच अर्जदार यांचा विहित नमुन्यातील अर्ज, झोन दाखला,फेरफार क्र. 3520 अन्वये नोंद केली असे. वरील कागदपत्रे दप्तरी दाखल केली असे.