सातबारा Watch

← बारामती

Ferfar #47296 · बारामती

बारामती, पुणे · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-08-24
Objection until
2026-09-08
Certified
—
Gat / Survey
Talathi
किरण सुनिल म्हस्के
First seen
3h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने माहिती मिळालेचा दिनांक:- 24/08/2026 फेरफाराचा दिनांक:- 24/08/2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने माहिती मिळालेचा दिनांक:- 24/08/2026 फेरफाराचा दिनांक:- 24/08/2026 बक्षीसपत्राने लिहुन देणार:- प्राधिकरण सुविधा ॲमेनिटी स्पेस पंडीत वसंतराव इंगोले रा. बारामती(खाता क्रमांक11048) गट/सर्व्हे क्रमांक274/4/ब/प्लॉट नं.2, बिगरशेती क्षेत्र 6.0030 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 6.0030 आर.चौ.मी हे त्यांनी संपूर्ण ॲमेनिटी प्लॉट चे संपूर्ण क्षेत्र लिहून देणार यांनी लिहून घेणार यांना बक्षिस दिला असुन यास रस्ता वहिवाट दक्षिण बाजूचे ले-आऊट मधील अंतर्गत 12 मीटर रोडने करणेचे हक्कासह असे. बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- पार्थ पंडित इंगोले , (खाता क्रमांक :-16907)गट/सर्व्हे क्रमांक 274/4/ब/प्लॉट नं.2 बिगरशेती क्षेत्र 6.0030 यांना दुय्यम निंबधक बारामती जिल्हा पुणे यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 10118 दिनांक 21/08/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. 274/4/ब/प्लॉट नं.2,274/4/ब/प्लॉट नं.2