Ferfar #47385 · बारामती
बारामती, पुणे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-07
- Objection until
- 2026-10-23
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- किरण सुनिल म्हस्के
- First seen
- 2h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 07/10/2026
लिहुन देणार:-
मनोजकुमार सुरजमल धोका ,हेमा मनोजकुमार धोका - - -रा. बारामती(खाता क्रमांक13772) यांचे गट/सर्व्हे क्रमांक58/1/प्लॉट नं.12, बिगरशेती क्षेत्र 2.1591 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 2.1591 आर.चौ.मी हे त्यांनी हा संपुर्ण बिगरशेती प्लॉट त्यांचे संपुर्ण क्षेत्र 2.15.91आर.चौ.मीटर (215.91चौ.मीटर) बिगरशेती प्लॉट मिळकत लिहून घेणार यांना कायम व खुष खरेदी दिला असून यास रस्त्याची वहिवाट ही पुर्व बाजुकडील 9 मीटर रुंदीचा रस्ता समाईकात वापर वहिवाट करणेचे हक्कामह असे
लिहुन घेणार :
शुभम दादासाहेब कदम , (खाता क्रमांक :-16958)गट/सर्व्हे क्रमांक 58/1/प्लॉट नं.12 बिगरशेती क्षेत्र 2.1591 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. बारामती2 जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 11448 दिनांक 17/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3100000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
58/1/प्लॉट नं.12