सातबारा Watch

← बारामती

Ferfar #47437 · बारामती

बारामती, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
16/2/प्लॉट
Talathi
किरण सुनिल म्हस्के
First seen
3h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : एल अँड टी फायनान्स शाखा बारामती तर्फे अधिकारी अभय लक्ष्मण गुरव गहाणखत लिहुन देणार : शामराव मारुतराव शेळके रा. बारामती यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. बारामती2 यांचेकडील दस्त क्रमांक 12275-2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1950000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 16/2/प्लॉट नं.15 क्षेत्र 2.3699 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शामराव मारुतराव शेळके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1950000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. 16/2/प्लॉट नं.15