Ferfar #47445 · बारामती
बारामती, पुणे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-08 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 248/2
- Talathi
- किरण सुनिल म्हस्के
- First seen
- 2h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 24/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 24/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026
लिहुन देणार:-
रविंद्र दौलतराव रणसिंग रा. बारामती(खाता क्रमांक3905) तर्फे कु. मु. प्रवीण दिनकर जाधव ,संदीप दिनकर जाधव यांचे गट/सर्व्हे क्रमांक248/2, लागवडीयोग्य क्षेत्र 01 हे 34.00 आर.चौ.मी + पो.ख. 00 हे 01.00 आर.चौ.मी असे एकुण 01 हे 35.00 आर.चौ.मी, आकार 04 रू 62 पैसे, वरील गट नंबर 248/2 लिहून देणार रविंद्र दौलतराव रणसिंग यांचे खाते क्रमांक 3905 मध्ये स्वतंत्र मालकीचे क्षेत्र असुन यामधील लिहून देणार रविंद्र दौलतराव रणसिंग यांचे क्षेत्रामधील 00 हे 01.63 आर.चौ.मी पडजागा मिळकत लिहून घेणार यांस कायम खुषखरेदी दिली ती उत्तर बाजुकडील अंतर्गत 20 फुटी रस्त्याने वापर वहिवाट करण्याचे हक्कासह असे. हे त्यांनी
लिहुन घेणार :
प्रवीण दिनकर जाधव ,संदीप दिनकर जाधव - - -, (खाता क्रमांक :-16988)गट/सर्व्हे क्रमांक 248/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0163 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक बारामती 2 जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 12405 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.