सातबारा Watch

← बारामती

Ferfar #47462 · बारामती

बारामती, पुणे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
90/6
Talathi
किरण सुनिल म्हस्के
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 लिहून देणार : कल्याणी महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. बारामती लिहून घेणार : नानासो भाऊसो सावंत यांनी सर्व्हे क्रमांक : 90/6 तपशिल : प्रमाणे नानासो भाऊसो सावंत यानी कल्याणी महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. बारामती(ढवाणवस्ती), ता. बारामती, जि.पुणे यांच्या कडुन रक्कम रुपये 400000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 39554 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दुय्यम निबंधक बारामती 2 यांचेकडील रिकनव्हेन्स दस्त क्रमांक 4934 दिनांक 21/05/2025 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.