सातबारा Watch

← बारामती

Ferfar #47504 · बारामती

बारामती, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
141/ब
Talathi
किरण सुनिल म्हस्के
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : लिहुन घेणार / कर्ज देणार - समता नागरी सहकारी पतसंस्था मर्या. निरा ता. पुरंदर जि. पुणे, शाखा बारामती जि. पुणे गहाणखत लिहुन देणार : श्रीनिवास महादेव वायकर रा. बारामती यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. बारामती2 यांचेकडील दस्त क्रमांक 13091-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 7500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 141/ब क्षेत्र 0.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री श्रीनिवास महादेव वायकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 7500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.