Ferfar #47505 · बारामती
बारामती, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1/43/अ/45/ब/3
- Talathi
- किरण सुनिल म्हस्के
- First seen
- 4h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : सर्वग्राम फिनकेअर प्रायव्हेट लिमिटेड शाखा बारामती
गहाणखत लिहुन देणार : नितीन नामदेव भंडारे रा. बारामती यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. बारामती2 यांचेकडील दस्त क्रमांक 13124-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1/43/अ/45/ब/3 क्षेत्र 0.0144 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नितीन नामदेव भंडारे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
कर्जदार सरिता नितीन भंडारे (खाता क्रमांक :- ) ,