Ferfar #47509 · बारामती
बारामती, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 1/43/अ/53/अ/4
- Talathi
- किरण सुनिल म्हस्के
- First seen
- 2h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्री शंकर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. माळेगांव बु., ता. बारामती, जि. पुणे
गहाणखत लिहुन देणार : प्रणय संतोष वाघमारे ,समृध्दी संतोष वाघमारे अ.पा.क.अर्चना रा. बारामती यांनी दुय्यम निबंधक बारामती यांचेकडील दस्त क्रमांक 12816-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1/43/अ/53/अ/4 क्षेत्र 0.0100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रणय संतोष वाघमारे ,समृध्दी संतोष वाघमारे अ.पा.क.अर्चना यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.