Ferfar #47532 · बारामती
बारामती, पुणे · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 12/6
- Talathi
- किरण सुनिल म्हस्के
- First seen
- 33h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 31/10/2026
लिहुन घेणार : बारामती सहकारी बँक मर्यादित, बारामती शाखा
लिहुन देणार : भिमनगर को.ऑप हो.सोसायटी बारामती रा. बारामती यांनी दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 12/6 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भिमनगर को.ऑप हो.सोसायटी बारामती यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक ५३४/२०२६-२७ दिनांक 30/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.सदरचा अर्ज ईहक्क प्रणालीतून प्राप्त अर्ज क्र : - 34106261031