Ferfar #8041 · डोर्लेवाडी
बारामती, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-20
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 415
- Talathi
- वंदना महेंद्र भगत
- First seen
- 1h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 20/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्रीराम ग्रामीण बिगर शेती सह.पतसंस्था मर्या. माळेगांव बु., ता.बारामती, जि.पुणे
गहाणखत लिहुन देणार : शिवाजी विठ्ठल गाडे रा. डोर्लेवाडी यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. बारामती2 यांचेकडील दस्त क्रमांक 12633-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 415 क्षेत्र 0.0450 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शिवाजी विठ्ठल गाडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
मान्यता देणार - मल्हारी विठ्ठल गाडे (खाता क्रमांक :- 5896) ,