सातबारा Watch

← डोर्लेवाडी

Ferfar #8042 · डोर्लेवाडी

बारामती, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-20
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
579, 646
Talathi
वंदना महेंद्र भगत
First seen
8h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 20/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : रघुनंदन ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित धुमाळवाडी, ता. बारामती, जि. पुणे तर्फे हनुमंत पर्वती काळे गहाणखत लिहुन देणार : गणेश यशवंत भोसले ,हनुमंत यशवंत भोसले रा. डोर्लेवाडी यांनी दुय्यम निबंधक बारामती यांचेकडील दस्त क्रमांक 12391-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 579, 646 क्षेत्र 0.1500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गणेश यशवंत भोसले ,हनुमंत यशवंत भोसले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.