सातबारा Watch

← सोनगांव

Ferfar #7989 · सोनगांव

बारामती, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
137/1, 137/2
Talathi
नितीन सुरेश हिवरकर
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026 लिहुन घेणार : सोनगाव वि का सेवा सह संस्था मर्या, सोनगाव लिहुन देणार : रामचंद्र गेनबा देवकाते रा. सोनगांव यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 137/1,137/2 क्षेत्र 1.29 वर रक्कम रुपये 700000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.