Ferfar #6874 · गितेवस्ती
बारामती, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-05
- Objection until
- 2026-10-20
- Certified
- —
- Gat / Survey
- 43
- Talathi
- नितीन सुरेश हिवरकर
- First seen
- 7h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 05/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : निवारा होम फायनान्स लिमिटेड (हौसिंग फायनान्स कंपनी) शाखा बारामती, जि. पुणे
गहाणखत लिहुन देणार : राजेश मल्हारी गोफणे रा. गितेवस्ती यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. बारामती2 यांचेकडील दस्त क्रमांक 12147-2026 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 510000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 43 क्षेत्र 0.1800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजेश मल्हारी गोफणे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 510000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
रंजना आप्पा शिंगाडे (खाता क्रमांक :- 481) ,