सातबारा Watch

← गितेवस्ती

Ferfar #6878 · गितेवस्ती

बारामती, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
98
Talathi
नितीन सुरेश हिवरकर
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026 लिहुन घेणार : सोनगाव वि का सेवा सह संस्था मर्या, सोनगाव लिहुन देणार : ज्ञानदेव तुकाराम गोफणे रा. गितेवस्ती यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 98 क्षेत्र 0.80 आर वर रक्कम रुपये 400000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.