Ferfar #10493 · मेखळी
बारामती, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-11-11 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 331
- Talathi
- नुतन अशोक ननवरे
- First seen
- 15h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एच.डी.एफ.सी. बँक लिमिटेड शाखा जळोची ता बारामती जि पुणे
गहाणखत लिहुन देणार : एकनाथ कृष्णा देवकाते रा. मेखळी यांनी दुय्यम निबंधक बारामती यांचेकडील दस्त क्रमांक 11944-2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 251000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 331 क्षेत्र 0.7000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री एकनाथ कृष्णा देवकाते यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 251000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.