Ferfar #10512 · मेखळी
बारामती, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 458
- Talathi
- नुतन अशोक ननवरे
- First seen
- 4h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : राणाप्रताप ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित झारगडवाडी, ता. बारामती, जि पुणे
गहाणखत लिहुन देणार : बजरंग दत्तात्रय कारंडे रा. मेखळी यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. बारामती2 यांचेकडील दस्त क्रमांक 13199-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 458 क्षेत्र 0.6400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बजरंग दत्तात्रय कारंडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.