सातबारा Watch

← शेटफ़ळ गढे

Ferfar #6320 · शेटफ़ळ गढे

ईंदापुर, पुणे · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2025-05-15
Objection until
2025-06-06
Certified
—
Gat / Survey
295
Talathi
अशोक बळवंतराव कदम
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 15-05-2025 फेरफाराचा दिनांक:- 15-05-2025 लिहुन देणार:- संतोष ज्ञानदेव सिरसट (खाता क्रमांक :- 59) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 295 ताबे वहिवाटीची उत्तर बाजुच्या बारामती भिगवण रस्त्याची सरकारी नियमाप्रमाणे हद्द सोडुन संपुर्ण लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर./चौमी आणि पोटखराब क्षेत्र 0.0300 हे.आर./चौमी यास उत्तर बाजुच्या बारामती भिगवण रस्त्याने रस्ता वापर वहिवाट करण्याचे हक्कासह हे त्यांनी मान्यता देणार:- शितल संतोष शिरसट, रोहित संतोष शिरसट व ओेंकार संतोष शिरसट लिहुन घेणार:- प्रसाद ज्ञानदेव भोसले (खाता क्रमांक :- 2709)लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 आणि पोटखराब क्षेत्र 0.0300 हे.आर./चौमी. यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. बारामती2 जिल्हा पुणे यांचेकडील दस्त क्रमांक 4689 दिनांक 15-05-2025 प्रमाणे रक्कम रुपये 3100000.00 देउन खरेदी दिलेने अपत्रक वरून खरेदी घेणार यांचे नावे दाखल केले.