सातबारा Watch

← शेटफ़ळ गढे

Ferfar #6684 · शेटफ़ळ गढे

ईंदापुर, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-11-04 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
130
Talathi
सचिन जयवंतराव खोराटे
First seen
32h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : जनहित नागरी सहकारी पतसंस्था मर्या. बारामती, गोकुळनगर, कचेरी रोड, बारामती, ता. बारामती, जि.पुणे गहाणखत लिहुन देणार : अनंता विठ्ठल सिरसट रा. शेटफ़ळ गढे यांनी दुय्यम निबंधक बारामती यांचेकडील दस्त क्रमांक 12075-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1250000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 130 क्षेत्र 0.9050 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अनंता विठ्ठल सिरसट यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1250000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.