सातबारा Watch

← शेटफ़ळ गढे

Ferfar #6694 · शेटफ़ळ गढे

ईंदापुर, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
206/4
Talathi
सचिन जयवंतराव खोराटे
First seen
11h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : जय भवानी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या,शेटफळगढे, ता. इंदापूर, जि. पुणे गहाणखत लिहुन देणार : उध्दव ग्यांनदेव पांडुळे रा. शेटफ़ळ गढे यांनी दुय्यम निबंधक बारामती यांचेकडील दस्त क्रमांक 12425-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 206/4 क्षेत्र 0.3300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री उध्दव ग्यांनदेव पांडुळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.