सातबारा Watch

← शेटफ़ळ गढे

Ferfar #6701 · शेटफ़ळ गढे

ईंदापुर, पुणे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-11 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
252
Talathi
सचिन जयवंतराव खोराटे
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 लिहून देणार : जिजाऊ महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित शेटफळगढे ,तालुका इंदापूर ,जिल्हा पुणे लिहून घेणार : पोपट शंकर साळुंके यांनी सर्व्हे क्रमांक : 252 तपशिल : विशेष वसुली अधिकारी इंदापुर व्दारा जिजाऊ महिला ग्रामिण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या शेटफळगढे यांचे करिता जप्ती आदेश पोपट हि. - 6061 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.