Ferfar #6707 · शेटफ़ळ गढे
ईंदापुर, पुणे · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 202
- Talathi
- सचिन जयवंतराव खोराटे
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
लिहून देणार : शंकर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित माळेगाव बुद्रुक तालुका बारामती
लिहून घेणार : रुपेश पांडुरंग पवार
यांनी सर्व्हे क्रमांक : 202 तपशिल : प्रमाणे शरद पांडुरंग पवार यानी श्री शंकर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था शाखा- बारामती जि . पुणे यांच्या कडुन रक्कम रुपये 2500000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 6098
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील रिलीज डिड दस्त न.4549-2026 पत्र/ व दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.