सातबारा Watch

← मदनवाडी

Ferfar #6026 · मदनवाडी

ईंदापुर, पुणे · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
569/4
Talathi
अशोक बळवंतराव कदम
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026नोंदीचा प्रकार : मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र हर्षल भिमराव खांडेकर, यांनी अर्ज दिला की,गट नंबर/ सर्वे नंबर 569/4 वरील खातेदार कै. पार्वतीबाई किसन खांडेकर हे/ह्या दिनांक 15/11/2021 रोजी मयत झाले / झाल्या असुन त्यांना खालील प्रमाणे वारस आहेत. 1)भिमराव किसन खांडेकर वय-56 नाते-मुलगा 2)रणजित किसन खांडेकर वय-50 नाते-मुलगा 3)रेखा सुभाष पांढरे वय-59 नाते-मुलगी 4)सविता मारुती देवकाते वय-52 नाते-मुलगी 5)वंदना अंकुश शिंदे वय-48 नाते-मुलगी 6)मनिषा नामदेव रेडके वय-46 नाते-मुलगी वरील प्रमाणे वारस असुन पार्वतीबाई किसन खांडेकर यांनी दिनांक 29/03/2019 रोजी दुय्यम निबंधक बारामती दस्त क्रमांक 1923/2019 रोजी मदनवाडी येथील गट नंबर/ सर्वे नंबर 569/4 मालकी हिश्याचे संपुर्ण क्षेत्र 2 हे 00 आर सदर गटाला वरील मृत्युपत्राप्रमाणे हर्षल भिमराव खांडेकर यांचे नाव दाखल केले. अर्ज,मृत्युपत्राची प्रत, प्रतिज्ञापत्र, मृत्यू नोंदीचा दाखला इत्यादी कागदपत्रे दप्तरी दाखल असे.