Ferfar #6032 · मदनवाडी
ईंदापुर, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 04/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026
लिहुन घेणार : आय.डी.बि.आय.बँक शाखा भादलवाडी, ता.इंदापुर जि.पुणे
लिहुन देणार : प्रमोद बलभिम बंडगर रा. मदनवाडी यांनी दिनांक 13/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 412500.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 65,704/4 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रमोद बलभिम बंडगर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 412500.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.