Ferfar #1097 · तक्रारवाडी
ईंदापुर, पुणे · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 25/1/ब
- Talathi
- अशोक बळवंतराव कदम
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 04/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026
खातेदार:प्रविण भिमराव वाघ यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर दि.फेडरल बँक लि.शाखा तक्रारवाडी यांचेकडून दिनांक 10/10/2016 रोजी फेरफार क्र.946 ने घेतलेले कर्ज रक्कम रु. 625000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.