Ferfar #6885 · भिगवण
ईंदापुर, पुणे · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 315
- Talathi
- अमर अविनाशराव खसाळे
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026
लिहून देणार : श्री.व्यंकटेश नागरी सह.पतसंस्था मर्या.बारामती
लिहून घेणार : अलका नामदेव बंडगर
यांनी सर्व्हे क्रमांक : 315 तपशिल : दिनांक 17/10/2019 रोजी श्री.व्यंकटेश नागरी सह.पतसंस्था मर्या.बारामती चा अलका नामदेव बंडगर यांच्या नावे र.रु.1500000/- कर्ज. - 4923
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील रीकन्वेंस सूची 2 क्र .9131/2026 दि 28/07/2026 रोजीचे दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.