सातबारा Watch

← भिगवण

Ferfar #6888 · भिगवण

ईंदापुर, पुणे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
236/2/ड
Talathi
अमर अविनाशराव खसाळे
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29-10-2026 लिहून देणार : अँक्सिस बँक शाखा भिगवण लिहून घेणार : अनिता जयंतराव जाधव यांनी सर्व्हे क्रमांक : 236/2/ड तपशिल : दिनांक 10/02/2020 रोजी अँक्सिस बँक शाखा भिगवण चा अनिता जयंतराव जाधव यांच्या नावे र.रु.560000/- कर्ज. - 4960 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र क्र.303 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.