सातबारा Watch

← कुंभारगांव

Ferfar #2181 · कुंभारगांव

ईंदापुर, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-07
Objection until
2026-10-22
Certified
—
Gat / Survey
114, 116, 137
Talathi
अण्णासाहेब
First seen
40h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 07/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : आय.डी.बी.आय. बँक लि. शाखा भादलवाडी, ता. इंदापूर, जि. पुणे गहाणखत लिहुन देणार : किशोर दादा बंडगर रा. कुंभारगांव यांनी दुय्यम निबंधक बारामती यांचेकडील दस्त क्रमांक 11789-2026 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1450000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 114, 116, 137 क्षेत्र 0.8600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री किशोर दादा बंडगर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1450000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.