सातबारा Watch

← कुंभारगांव

Ferfar #2187 · कुंभारगांव

ईंदापुर, पुणे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
113
Talathi
अण्णासाहेब
First seen
27h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 19-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 17-10-2026 लिहुन घेणार : अजित मल्टि स्टेट को.ऑप क्रेडिट सोसायटी, हडको रोड सासवड तालुका पुरंदर जी पुणे लिहुन देणार : गणेश अजिनाथ बंडगर   रा. कुंभारगांव यांनी दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 47939.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 113 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गणेश अजिनाथ बंडगर   यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक जा क्रमांक वसुली /आधी -३७/बोजा नोंद/७७/२०२६ दिनांक 13/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 47939.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.