सातबारा Watch

← लामजेवाडी

Ferfar #1504 · लामजेवाडी

ईंदापुर, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
74/4
Talathi
सागर श्रीकांत पवार
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026 लिहुन घेणार : हनुमान वि.का.से.सो.लामजेवाडी, इंदापूर पुणे लिहुन देणार : आनंदराव नारायण साळुंके रा. लामजेवाडी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 74/4 क्षेत्र 1.0600 हे. आर वर रक्कम रुपये 700000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.