Ferfar #9764 · निरगुडे
ईंदापुर, पुणे · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 424
- Talathi
- किशोर गोरख राऊत
- First seen
- 22h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 24-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24-10-2026
लिहून घेणार : लिंबराज निरगुडे वि.का.सेवा.सह.सो.लि.,निरगुडे ता.इंदापूर जि.पुणे
लिहून देणार :बजरंग किसन गाढवे रा.निरगुडे यांनी वि.का.स.सो.दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/सर्वे नंबर 424 क्षेत्र ० हेक्टर ४५ आर.वर रक्कम रुपये 400000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.