सातबारा Watch

← निरगुडे

Ferfar #9765 · निरगुडे

ईंदापुर, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
424
Talathi
किशोर गोरख राऊत
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026 लिहून घेणार : लिंबराज निरगुडे वि.का.सेवा.सह सो.लि.,निरगुडे ता.इंदापूर जि.पुणे लिहून देणार :किसन बळीराम गाढवे रा.निरगुडे यांनी वि.का.स.सो.दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/सर्वे नंबर 424 क्षेत्र ० हेक्टर ४५ आर. वर रक्कम रुपये 400000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.