Ferfar #9768 · निरगुडे
ईंदापुर, पुणे · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 520
- Talathi
- किशोर गोरख राऊत
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
लिहून घेणार : महालक्ष्मी विविध कार्यकारी सेवा सह.संस्था मर्या., पो. निरगुडे,ता.इंदापूर,जि.पुणे
लिहून देणार :भुषण लालासो भोसले रा.निरगुडे यांनी वि.का.स.सो.दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 520 क्षेत्र 0.80 हे. आर. वर रक्कम रुपये 1200000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.