Ferfar #9775 · निरगुडे
ईंदापुर, पुणे · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-15 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 584
- Talathi
- किशोर गोरख राऊत
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 31/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 31/10/2026
लिहुन घेणार : लिंबराज निरगुडे वि.का.सेवा.सह सो.लि, निरगुडे ता.इंदापूर जि.पुणे
लिहुन देणार : सुनंदा प्रसाद राजेभोसले रा. निरगुडे यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 584 क्षेत्र 0.97 हे. आर. वर रक्कम रुपये 600000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.