सातबारा Watch

← निरगुडे

Ferfar #9781 · निरगुडे

ईंदापुर, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
174
Talathi
किशोर गोरख राऊत
First seen
34h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026 लिहुन घेणार : श्री हर्षवर्धन पाटील वि.का.सेवा सह. संस्था मर्या., शेटफळगडे, ता. इंदापूर, जि. पुणे लिहुन देणार : तानाजी आप्पासो लकडे रा. निरगुडे यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 174 क्षेत्र ०.४० हे. आर. वर रक्कम रुपये 200000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.