सातबारा Watch

← अकोले

Ferfar #6330 · अकोले

ईंदापुर, पुणे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
Certified
—
Gat / Survey
389, 391, 404, 425, 441/3
Talathi
संदीप शंकर शिंदे
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 01/11/2026 खातेदार : बाबा तात्या दराडे, मधुकर तात्या दराडे, बनूबाई बाबा दराडे, पारूबाई तात्या दराडे व सिंधुलाल बाबा दराडे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर बँक ऑफ महाराष्ट्र सणसर भवानीनगर शाखा यांचेकडून घेतलेले कर्ज पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.