सातबारा Watch

← अकोले

Ferfar #6332 · अकोले

ईंदापुर, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
Certified
—
Gat / Survey
426
Talathi
संदीप शंकर शिंदे
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026 लिहुन घेणार : अकोले विविध कार्य. सेवा सह. संस्था मर्या. अकोले, ता. इंदापूर, जि. पुणे लिहुन देणार : शोभा भगवान खाडे रा. अकोले यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 426 क्षेत्र 0.2000 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.