Ferfar #6333 · अकोले
ईंदापुर, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 04/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026
लिहुन घेणार : अकोले विविध कार्य. सेवा सह. संस्था मर्या. अकोले, ता. इंदापूर, जि. पुणे
लिहुन देणार : भगवान रघुनाथ खाडे रा. अकोले यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 340/2,421 क्षेत्र 0.7600 वर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.