Ferfar #6334 · अकोले
ईंदापुर, पुणे · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 340/2
- Talathi
- संदीप शंकर शिंदे
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 04/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026
लिहुन घेणार : अकोले विविध कार्य. सेवा सह. संस्था मर्या. अकोले, ता. इंदापूर, जि. पुणे
लिहुन देणार : सोनाली बाळासाहेब खाडे रा. अकोले यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 340/2 क्षेत्र 0.4000 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.