Ferfar #3160 · भादलवाडी
ईंदापुर, पुणे · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 45
- Talathi
- अण्णासाहेब
- First seen
- 3h ago
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 30/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026
लिहुन घेणार : भादलवाडी विविद कार्य सेवा सह संस्था मर्या , भादलवाडी ता इंदापुर जि पुणे
लिहुन देणार : सचिन दत्तात्रय ताटे , सुनिता दत्तात्रय ताटे रा. भादलवाडी यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 45 क्षेत्र 1.45 वर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.