Ferfar #3163 · भादलवाडी
ईंदापुर, पुणे · JSON
- Type
- राजपत्राने नावात बदल
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 240/1
- Talathi
- अण्णासाहेब
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार ज्योती शिवाजीराव कन्हेरकर यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव ज्योती शिवाजीराव कन्हेरकर ऐवजी ज्योती सुभाष जामदार असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार ईंदापुर यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.292 दि. 02/11/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 18/12/2025 मधील नोंदणी क्र.पी- M25161528 अन्वये ज्योती शिवाजीराव कन्हेरकर ऐवजी ज्योती सुभाष जामदार असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .