सातबारा Watch

← भादलवाडी

Ferfar #3164 · भादलवाडी

ईंदापुर, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
19
Talathi
अण्णासाहेब
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 05-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 05-11-2026 लिहुन घेणार : डाळज नंबर २ वि का सेवा संस्था मर्या डाळज नंबर 2, डाळज नंबर २ तालुका इंदापूर जिल्हा पुणे लिहुन देणार : राजेंद्र जयराम आढाव रा. भादलवाडी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 19 क्षेत्र 1.8000 वर रक्कम रुपये 300000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.